उपकेंद्रापासून 5 किमीच्या हद्दीत मिनी सोलर पार्क उभारण्याला व दुर्गम, डोंगराळ किंवा आदीवासी भागामध्ये कमी विद्युत दाबाच्या समस्या निवारण्यासाठी नवीन उपकेंद्र उभारणे प्रस्तावित.
अतिभारीत रोहीत्रांवरील भार कमी करण्याकरिता रोहित्र क्षमता वाढ, अतिरिक्त रोहित्र उभारणी, भार व्यवस्थापन इ.पर्याय
कृषी प्रवण उपकेंद्रामध्ये स्वयंचलित कॅपेसिटर बँक कार्यान्वित करणे , कृषी वाहिन्यांवर योग्य क्षमतेचे कॅपेसिटर बसविणे.