महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित
कृषी पंपाना वीज जोडणी
- 200 मी. पर्यंत :- लघुदाब वाहिनीद्वारे नवीन वीज जोडणी
- 200 ते 600 मी. पर्यंत :- उच्चदाब वाहिनीद्वारे (HVDS) नवीन वीज जोडणी
- 600 मी. वरील :- सौर कृषीपंपा द्वारे नवीन वीज जोडणी
- विद्यमान कृषीपंप ग्राहकांना पारेषण विरहित सौर कृषीपंप घेण्याचा पर्याय उपलब्ध.