“समुह प्रकल्प” - एक नवीन दृष्टीकोन:
प्रकल्प क्षमता | - | ०.५ मेगावॅट ते २५ मेगावॅट |
कनेक्शन पातळी (व्होल्टेज) | - | ११ केव्ही ३३ केव्ही |
उत्पादन आधारित प्रोत्साहन | - | ११ केव्ही: २५ पैसे प्रति युनिट ३३ केव्ही: १५ पैसे प्रति युनिट (तीन वर्षांसाठी) |
खालील अटींच्या अधीन राहून:
|
सौर ऊर्जा प्रकल्पासाठी दिल्या जाणाऱ्या खाजगी जमिनीसाठी वाढीव मोबदला (भाडे):
जमीनीसंबंधित समस्या सोडविण्यासाठी धोरण:
आयटी (IT) प्लॅटफॉर्मचा वापर