मुख्यमंत्री
 सौर कृषीपंप योजना
			  राज्यात 'अटल' सौर कृषीपंप योजना राबविण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयासमवेत राज्य शासनाने 1 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यासाठी 3 वर्षांच्या कालावधीत टप्याटप्यात करण्यात येणार आहेत.
			   पहिला टप्पा – २५००० नग
				 दुसरा टप्पा – ५०००० नग
				 तिसरा टप्पा – २५००० नग