मुख्यमंत्री
सौर कृषीपंप योजना

राज्यात 'अटल' सौर कृषीपंप योजना राबविण्यासंदर्भात घेतलेल्या निर्णयासमवेत राज्य शासनाने 1 लक्ष पारेषण विरहीत सौर कृषीपंप आस्थापित करण्यासाठी 3 वर्षांच्या कालावधीत टप्याटप्यात करण्यात येणार आहेत.
पहिला टप्पा – २५००० नग
दुसरा टप्पा – ५०००० नग
तिसरा टप्पा – २५००० नग

तिसरा टप्पा – २५००० नगमुख्यमंत्री सौर कृषिपंप योजने अंतर्गत कोटेशनचा भरणा आपल्या भागातील नजिकच्या महावितरण भरणा केंद्रावर देखील उपलब्ध. धन्यवाद.      मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेअंतर्गत माहिती

सौरकृषीपंपाचे फायदे

  • दिवसा शेतीपंपास वीजेची उपलब्धता
  • दिवसा विनाव्यतय अखंडित वीज पुरवठा
  • वीज बिलापासून मुक्तता
  • डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च
  • पर्यावरण पुरक परिचलन
  • शेती सिंचनाचा भाग वीज सबसिडीपासून पृथ्थकरण करणे
  • औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती वीज ग्राहकांवरील क्रास सबसिडीचा बोजा कमीकरणे

योजनेची ठळक वैशिष्टे

  • पारेषण विरहित 1 लाख सौरकृषी पंप टप्प्या टप्प्यात उपलब्ध करुन देणे.
  • सौर कृषीपंपासोबत दोन डि.सी. एल.ई.डी बल्ब, मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगची सुविधा (बॅटरी लाभार्थांनी घ्यावी) यांचा समावेश

[अधिक]