Last updated on जून 1st, 2025 at 01:24 am
Website Last Modified : जून 1, 2025 01:24:50
अज्ञात स्त्रोतांकडून आलेल्या एसएमएस/कॉल/व्हाट्सअँप संदेशांना प्रतिसाद देऊ नका.
महावितरण तुम्हाला कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगत नाही
महावितरण केवळ VM-MSEDCL / VK-MSEDCL / AM-MSEDCL / JM-MSEDCL सारख्या SENDER ID वरून एसएमएस पाठवते आणि कोणत्याही वैयक्तिक मोबाइल नंबरवरून एसएमएस पाठवत नाही.
(SENDER ID मधील पहिली 2 अक्षरे ऑपरेटर आणि स्थान दर्शवितात जिथून संदेश पाठवला जात आहे आणि तो MSEDCL वर समाप्त होतो.)
ऑनलाइन पेमेंट करताना कोणत्याही परिस्थितीत तुमचा मोबाइल किंवा डेस्कटॉप स्क्रीन किंवा तुम्हाला मिळालेला OTP शेअर करू नका.
ग्राहक जवळच्या सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार / एफआयआर नोंदवू शकतो किंवा राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टल “https://cybercrime.gov.in” वर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतो.
अधिक माहिती / प्रश्नांसाठी, ग्राहक अधिकृत टोल फ्री नंबरवर संपर्क करू शकतात १९१२/१९१२०/१८००-२१२-३४३५/१८००-२३३-३४३५.
प्रिय वीज ग्राहक
सस्नेह नमस्कार !
महावितरण कंपनी, दिनांक ६ जून रोजी २० वा वर्धापन दिन साजरा करत असून सर्व ग्राहकांना सुरक्षित आणि दर्जेदार वीज पुरवठा करण्यासाठी कटिबद्ध आहे.
वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपणास आवाहन करण्यात येते कि आपणही कृपया दैनंदिन जीवनात नियमितपणे विद्युत सुरक्षा नियमांचे पालन करून वीज वापर करावा.
“आम्ही सुरक्षेचे शिल्पकार शून्य अपघात संकल्पनेने करू महावितरणचे ध्येय साकार”
येथे क्लिक करा – https://mahadiscom.in/Sureksha.pdf
महावितरण