अक्षय ऊर्जा पोर्टल
मागेल त्याला सौर कृषी पंप
- शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना
- सर्वसाधारण गटाच्या केवळ शेतकऱ्यांसाठी १० टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच
- अनुसूचित जाती – जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के
- उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान
- जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचे पंप
- पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्स सह
- वीजबिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही
- सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा
मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना – २.०
अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी सिंगल विंडो पोर्टल
- सिंगल विंडो पोर्टलच्या मदतीने भागधारक ऑनलाइन अर्ज करू शकतील.
- संपूर्ण प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी, MEDA ने, सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून, शक्य तितक्या प्रत्येक पायरी/टप्प्यावरील मंजुरीसाठी टाइमलाइन कमी केली आहे.