
संचालक (वाणिज्य)
महावितरण संचालक (वाणिज्य) या पदावर श्री. सतीश चव्हाण यांची दी. २२ जानेवारी २०२१ रोजी नियुक्ती करण्यात आली. महावितरण मुख्यालयातील प्रकाशगड मुंबई येथील सांघिक कार्यालयात ते या पूर्वी कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते.
महावितरण मधील महत्वाच्या असलेल्या कार्यकारी संचालक या पदावर श्री. सतीश चव्हाण यांनी दिड वर्षे काम केले आहे.