- विजेचे प्रभावी व्यवस्थापन व प्रबोधनात्मक कार्यक्रमाद्वारे ऊर्जा संवर्धनासाठी केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाकडून राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन २०१४ चा प्रथम पुरस्कार.
- यापूर्वी विद्युत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल केंद्रीय विद्युत मंत्रालयाकडून महावितरणला ‘अ’ दर्जा.
- विद्युत क्षेत्रातील नवनवीन उपक्रमांसाठी कौन्सिल ऑफ पॉवर युटीलीटीजकडून २०१३ मध्ये महावितरणचा पॉवर इंडिया अॅवॉर्ड देऊन गौरव.
- आर-एपीडीआरपी योजनेच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वीज ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देताना माहिती तंत्रज्ञानाचा प्रशासनात अभिनव वापर. याबद्दल महाराष्ट्र शासनाच्यावतीने महावितरणला वर्ष २०१२ – २०१३ चे कांस्यपदक प्रदान.
- महावितरणच्या ‘GO GREEN’ ह्या पर्यावरण संवर्धन उपक्रमाला राज्य शासनाचा रौप्य पुरस्कार मिळाला आहे.
- माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशनच्या (IDC) वतीने ऊर्जा क्षेत्रातील आयकॉन इनसाइट पुरस्कार महावितरणला प्रदान.
- कर्मचारी प्रशिक्षण आणि त्यांचा विकास यातील उत्कृष्ट कामगिरीसाठी महावितरणला वल्र्ड एचआरडी काँग्रेसचा २०१४ चा घ्बेस्ट ऑर्गनायजेश्नल अँड स्टाफ डेव्हलपमेंट अॅवार्डङ प्रदान.एशिया पॅसिफिक एचआरएम अॅवार्ड – २०१४ ने महावितरणचा गौरव.
- कलकत्ता येथील इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सकडून महावितरणला पॉवर एक्सलेन्स अॅवार्ड.
- कामगारांसाठी सुरक्षितता मोहीम अत्यंत व्यापक प्रमाणात व नियोजनबध्दरित्या राबविल्याबद्दल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सतर्फे गोल्डन वॉल्ट अॅवार्ड प्रदान.
Last updated on मे 27th, 2019 at 05:14 pm